१९७० च्या दशकात महाराष्ट्राला हादरवून सोडणारं, सबंध देशभर गाजलेलं पुण्यातील हत्याकांड प्रकरण म्हणजे जोशी-अभ्यंकर हत्याकांड. पुणे हे त्या वेळेस ‘पेन्शनकरांचे पुणे’ म्हणून ओळखले जात होते. पानशेतच्यापुराचा धक्का पुणेकरांनी नुकताच पचवला होता. पुण्याची क्षितिजे विस्तारत होती. पुण्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख याच काळात अधोरेखित होऊ लागली होती. देश पातळीवर आणीबाणीचा धक्का बसलेला असतानाच, या खून सत्राने …
जोशी-अभ्यंकर मर्डर्स:– पुण्याच्या इतिहासातील एक खुनी अध्यायRead More »