Blogs

वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन देणाऱ्या प्रिय वाचक मित्रांचे आणि दर्शकांचे सिनेसृष्टी या ब्लॉग मध्ये आम्ही स्वागत करतो.आजच्या काळात एकीकडे वाचन संस्कृती लयास जात असतानाच दुसरीकडे आपल्यासारखी मंडळी वाचणाला आपल्या आयुष्याचा अभिन्न अंग बनवून बसली आहे याचा आनंद होतो. डिजिटलीकरणामुळे वाचनाचे स्वरूप जरी बदलले असले तरी तुम्ही या ब्लॉगला भेट दिल्याने स्पष्ट होते की वाचन संस्कृती अजून शाश्वत …

मराठी चित्रपटांची पडझड झालीये ?Read More »