औद्योगिकीकरण

परिचय – जैवविविधता आणि सजीव प्रजातींच संवर्धन ह्या व्यापक हेतुसाठी आपल्या पूर्वजांनी काही संकल्पना अंमलात आणल्या होत्या. त्या सगळ्या पद्धतींमुळे शाश्वत विकासाला फार मदत होत आली आहे .पारंपरिक रूढी ,दैवते,श्रद्धा,समजुती यांचा वापर करत ह्या पर्यावरण संवर्धनाच्या पारंपरिक पद्धती आजवर टिकवल्या गेल्या आहेत . आज सर्रासपणे जंगलतोड, प्रदूषण आणि इकोसिस्टमचा ऱ्हास यामुळे भारताला गंभीर पर्यावरणीय संकटाचा …

देवराई :निसर्ग आणि मानव सहजीवनRead More »