Savitribaiphule

Savitribai Phule and Mahatama Phule

भिडेवाडा म्हटलं म्हणजे आठवण येते ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची, स्त्री शिक्षणाची सुरुवात जिथून झाली ते ठिकाण म्हणजे भिडेवाडा. याबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊया. महिलांना उंबरठ्याबाहेर पडण्याची परवानगी नसताना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रुढीवादी परंपरांना छेद देऊन महिलांना सक्षम करण्यासाठी स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याचे …

भिडेवाडा: महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा इतिहास :Read More »